अर्थ : शिखांच्या एका पंथाचा अनुयायी जो धातूचे चक्र असलेली काळी पगडी धारण करतो.
उदाहरण :
शहराच्या या भागात अकाली शिखांची वस्ती आहे.
अकाली शीख बहादूर असतात.
पर्यायवाची : अकाली शीख
अन्य भाषाओं में अनुवाद :
नानक संप्रदाय के साधु जो सिर पर लोहे के चक्र सहित काली पगड़ी धारण करते हैं।
अकाली सिख बहुत ही बहादुर होते हैं।An adherent of Sikhism.
sikh