अर्थ : विवाहसंबंधांपासून न झालेला.
उदाहरण :
कर्ण हा कुंतीचा अनौरस पुत्र होता.
पर्यायवाची : अकरमाशा, अकरमाशी, अक्करमाशा, अनौरस, जारज, हरामजादा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Born out of wedlock.
The dominions of both rulers passed away to their spurious or doubtful offspring.