अर्थ : पेरूच्या आकाराचे एक झाड.
उदाहरण :
अक्रोडाला तीस चाळीस वर्षांनी फळे येतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अक्रोडाच्या झाडाचे फळ.
उदाहरण :
अक्रोडाचे टरफल कठीण असते
अन्य भाषाओं में अनुवाद :
Nut of any of various walnut trees having a wrinkled two-lobed seed with a hard shell.
walnut