अर्थ : लग्न, मुंज इत्यादी समारंभात मुख्य व्यक्तींच्या डोक्यावर टाकण्याकरता, देवतांच्या कपाळावर लावण्याकरता किंवा लग्न, मुंज इत्यादींचे आमंत्रण देण्याकरता घेतलेले अखंड तांदूळाचा प्रत्येक दाणा.
उदाहरण :
मंगलाष्टके संपताच सर्वांनी वधुवरांवर अक्षता टाकल्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
Grains used as food either unpolished or more often polished.
rice