अर्थ : भाषेच्या उच्चारातील मूळ अवयव.
उदाहरण :
अ हे मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर आहे.
पर्यायवाची : वर्ण
अन्य भाषाओं में अनुवाद :
The conventional characters of the alphabet used to represent speech.
His grandmother taught him his letters.अर्थ : वर्णमालेतील वर्ण, स्वर किंवा स्वरयुक्त व्यंजन.
उदाहरण :
राम ह्या शब्दात दोन अक्षरे आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कधीही नाश न पावणारा.
उदाहरण :
आत्मा शाश्वत आहे
पर्यायवाची : अक्षय, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, नित्य, शाश्वत
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortal