अर्थ : न थांबता.
उदाहरण :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
पर्यायवाची : अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सलग, सारखा
अन्य भाषाओं में अनुवाद :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।अर्थ : तुकडे न केलेला.
उदाहरण :
मला अख्खा पेरू हवा म्हणून तो हट्ट धरून बसला होता.
एक सलग लांब मोठी पेन्सिल वापरण्याऐवजी दोन तुकडे करून अर्ध्या लांबीची पेन्सिल वापरण्याचा सराव ठेवावा.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भाग न केलेला वा झालेला.
उदाहरण :
अविभक्त कुटुंबपद्धतीमुळे जसा राष्ट्रीय गुणांचा र्हास झाला, तसा जातीभेदामुळेही झाला.
पर्यायवाची : अविभक्त, अविभाजित
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो विभक्त न हो।
हमें भारत की अक्षुण्ण एकता को बनाए रखना होगा।Impossible of undergoing division.
An indivisible union of states.