पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से अखेर शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

अखेर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

उदाहरण : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

पर्यायवाची : अंत, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता


अन्य भाषाओं में अनुवाद :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

उदाहरण : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

पर्यायवाची : अंत, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट


अन्य भाषाओं में अनुवाद :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
३. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरण : कलीयुगाचा अंत निश्चित आहे.

पर्यायवाची : अंत, इतिश्री, तड, शेवट, समाप्ती

अखेर   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : शेवटच्या वेळी.

उदाहरण : शेवटी त्याला यश मिळालेच

पर्यायवाची : अंतिमतः, अंती, अखेराला, अखेरीस, शेवटाला, शेवटास, शेवटी, सरतेशेवटी


अन्य भाषाओं में अनुवाद :

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।