अर्थ : ज्यात खाल्लेले अन्न पचत नाही असा रोग.
उदाहरण :
शिळेपाके खाल्ल्याने मोहनला अपचन झाले.
पर्यायवाची : अपचन
अन्य भाषाओं में अनुवाद :
A disorder of digestive function characterized by discomfort or heartburn or nausea.
dyspepsia, indigestion, stomach upset, upset stomach