अर्थ : माहित नसलेला.
उदाहरण :
हा विषय मला अज्ञात आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ओळख नसलेला.
उदाहरण :
संकटाच्या वेळी एका अपरिचित व्यक्तीने मला मदत केली.
पर्यायवाची : अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित
अन्य भाषाओं में अनुवाद :
Unaware because of a lack of relevant information or knowledge.
He was completely ignorant of the circumstances.