सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जाणतेपणाचा अभाव.
उदाहरण : अनुभवाने आपले अज्ञान दूर होते
पर्यायवाची : अजाणतेपणा, अनभिज्ञता, नेणतेपण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
विद्या का अभाव।
The lack of knowledge or education.
अर्थ : ज्ञानाचा अभाव.
उदाहरण : देशाच्या प्रगतीसाठी अज्ञान दूर करणे आवश्यक आहे
पर्यायवाची : अविद्या
ज्ञान न होने की अवस्था या भाव।
अर्थ : (अध्यात्म) जीवात्म्याला गुण वा गुणांच्या कार्यांपासून वेगळे न समजण्याचा अविवेक.
उदाहरण : अज्ञान हेच मानावाच्या दुःखाचे कारण आहे.
पर्यायवाची : अज्ञानीपणा, अविद्या, नेणतेपण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जीवात्मा को गुण और गुण के कार्यों से पृथक न समझने का अविवेक (अध्यात्म)।
इंस्टॉल करें