सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
उदाहरण : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
पर्यायवाची : अडकणे, गुंतणे, गुरफटणे, सापडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
अर्थ : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.
उदाहरण : वहाण चिखलात अडकली
पर्यायवाची : अडकणे, रुतणे
रुधाँ या रुका हुआ होना।
Become or cause to become obstructed.
इंस्टॉल करें