सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कोणतीही क्रिया थांबवण्याकरता त्याविरुद्ध केलेली क्रिया.
उदाहरण : मुखविवरात श्वासाला होणारा प्रतिरोध ध्वनी निर्माण करतो
पर्यायवाची : अडथळा, अडवणूक, प्रतिरोध, विरोध
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी कार्य आदि को रोकने के लिए उसके विपरीत कुछ करने की क्रिया या किसी कार्य, जिसे हम न चाहते हों, के विपरीत कुछ करने की क्रिया।
अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
उदाहरण : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
पर्यायवाची : निषेध, प्रतिबंध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई
कोई काम या बात न करने का आदेश।
अर्थ : अडकण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.
उदाहरण : पाण्याच्या नळीमध्ये असलेल्या अटकावामुळे पाणी कमी येत आहे.
पर्यायवाची : अटकावा, अडकाव
अटकने की क्रिया, अवस्था या भाव।
इंस्टॉल करें