सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चाळीस अधिक आठ मिळून होणारी संख्या.
उदाहरण : वीस आणि अठ्ठावीस मिळून अठ्ठेचाळीस होतात.
पर्यायवाची : ४८
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
चालीस और आठ के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : चाळीस अधिक आठ.
उदाहरण : जत्रेत अठ्ठेचाळीस हजार लोक आले होते.
पर्यायवाची : अठ्ठेचाळ, अठ्ठेताळ, अठ्ठेताळीस, अठ्ठ्येचाळ, अठ्ठ्येचाळीस, ४८
चालीस और आठ।
इंस्टॉल करें