सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अटकला गेला आहे असा.
उदाहरण : मुले झाडावर अटकलेली पतंग काढत होती
पर्यायवाची : अटकलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो अटक गया हो।
Twisted together in a tangled mass.
अर्थ : जो अडकलेला आहे असा.
उदाहरण : तो गुंतलेल्या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे.
पर्यायवाची : गुंतलेला
जो ऐसी स्थिति में हो जिससे आसानी से छुटकारा न मिल सके।
अर्थ : अडकून असलेला.
उदाहरण : पिंजर्यात अडकलेल्या पक्ष्याची अवस्था पाहवत नव्हती.
फँसा हुआ।
That is on a string.
अर्थ : ज्याच्या मार्गात अडचण आली आहे असा.
उदाहरण : सरकार बदलाच अडलेली सुरू झालीत.
पर्यायवाची : अडलेला, थांबलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसके मार्ग में बाधा खड़ी की गई हो।
इंस्टॉल करें