अर्थ : घडण्याचे, चालण्याचे, पुढे जाण्याचे, थांबून राहणे.
उदाहरण :
पैशाअभावी कामे अडतात.
अर्थ : एखादी गोष्टी हवीच असे म्हणणे.
उदाहरण :
तो लग्नाच्या मंडपात हुंड्यासाठी अडून राहीला.
पर्यायवाची : हट्ट धरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ज़िद पकड़ना या टेक ठानना।
वह शादी के मंडप में ही दहेज के लिए अड़ गया।