अर्थ : एखाद्या गोष्टीतील सातत्यात अडसर निर्माण करणे.
उदाहरण :
मी विचार करत असताना त्याने मध्येच बोलून व्यत्यय आणला.
पर्यायवाची : व्यत्यय आणणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
क्रम भ्रष्ट करना।
उसने बीच में बोल कर मेरी सोच को गड़बड़ा दिया।अर्थ : एखादे काम थांबविण्याचे कार्य करणे.
उदाहरण :
माधव सर्व कामात आडकाठी आणतो.
पर्यायवाची : आडकाठी आणणे, मोडता घालणे, विघ्न आणणे, व्यत्यय आणणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम को रोकने का कार्य करना।
माधव सब कामों में अड़ंगा लगाता है।Engage in delaying tactics or refuse to cooperate.
The President stonewalled when he realized the plot was being uncovered by a journalist.अर्थ : समोर येऊन अडथळा किंवा बाधा निर्माण करणे.
उदाहरण :
नोकरीच्या बढतीत त्याचा कामचुकारपणा आडवा आला.
पर्यायवाची : आडवा येणे
अन्य भाषाओं में अनुवाद :