सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दोन अधिक अर्धा मिळून होणारी संख्या.
उदाहरण : पाचातून अडीच गेले तर अडीच उरतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
दो और आधा से बनी हुई संख्या।
अर्थ : दोन अधिक अर्धा.
उदाहरण : माझ्या जवळ अडीच रुपये आहेत
दो और आधा।
अर्थ : दोन आणि आर्धा.
उदाहरण : दहा वर्षात वस्तूंच्या किंमती अडीच पटीने वाढल्या आहेत.
इंस्टॉल करें