अर्थ : आपले अधिकार, हद्द इत्यादीच्या सीमेचे उल्लंघन करून पुढे जाणारा.
उदाहरण :
अतिक्रांत राजाने शेजारच्या राज्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो अपने अधिकार आदि की सीमा का उल्लंघन करके आगे बढ़े।
अतिक्रामक राजा ने पड़ोसी देश पर कब्जा कर लिया।