अर्थ : ज्याच्या तोडीचा दुसरा नाही असा.
उदाहरण :
नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अजोड कामगिरी केली
पर्यायवाची : अजोड, अद्वितीय, अनुपम, अप्रतिम, बेजोड
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसकी बराबरी का और कोई न हो।
वाह! क्या अनुपम दृश्य है!।Eminent beyond or above comparison.
Matchless beauty.अर्थ : ज्याची तुलना नाही असे.
उदाहरण :
काश्मिराची अतुल सुंदरता बघून तेथून परतायची इच्छा होत नाही
अन्य भाषाओं में अनुवाद :
Eminent beyond or above comparison.
Matchless beauty.