अर्थ : अंगी अथवा ठायी अधिकार असलेला.
उदाहरण :
ह्या संस्थेत आपल्यालाही अधिकाराचे स्थान आहे.
पर्यायवाची : अधिकाराचा, अधिकारी
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसे अधिकार हो या जो अधिकार से पूर्ण हो।
इस संस्था में आपका भी अधिकारपूर्ण स्थान है।Having authority or ascendancy or influence.
An important official.