अर्थ : ताब्यात असलेला.
उदाहरण :
प्रत्येक संस्कृती आपल्या आधीन सदस्यांवर सर्वसामान्य प्रभाव पाडत असते.
पर्यायवाची : आधीन
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्यावर अवलंबून किंवा एखाद्याच्या ताब्यात असलेला.
उदाहरण :
एखाद्याच्या आधीन व्यक्तीचा मानसिक विकास फारसा होत नाही.
पर्यायवाची : आधीन
अन्य भाषाओं में अनुवाद :