अर्थ : वाईटाकडे जाणारा.
उदाहरण :
काही बदल पुरोगामी तर काही अधोगामी असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Coming down or downward.
descendingअर्थ : खालच्या दिशेने जाणारा.
उदाहरण :
नदीच्या मुखाशी अधोगामी हालचाली झाल्यास त्रिभुज प्रदेश तयार होतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अवनतिच्या दिशेने जाणारा.
उदाहरण :
त्याच्या अधोगामी वर्तणुकीमुळे तो संकटात सापडला.
अन्य भाषाओं में अनुवाद :