अर्थ : एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने केलेले अवलोकन,वाचन इत्यादी.
उदाहरण :
संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी तो काशीला गेला आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ब्राह्मणांकडून केल्या जाणाऱ्या षटकर्मापैकी एक.
उदाहरण :
पंडितजी नियमितपणे रोज अध्ययन करतात.
पर्यायवाची : पठन
अन्य भाषाओं में अनुवाद :