अर्थ : अध्ययन करण्याची खोली.
उदाहरण :
सुधीर अभ्यासिकेत बसून अभ्यास करत आहे.
पर्यायवाची : अभ्यासाची खोली, अभ्यासिका
अन्य भाषाओं में अनुवाद :
अध्ययन करने का कमरा।
सुधीर अध्ययनकक्ष में बैठकर पढ़ाई कर रहा है।A room used for reading and writing and studying.
He knocked lightly on the closed door of the study.