अर्थ : सीमा नाही असा.
उदाहरण :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
पर्यायवाची : अनंत, अपार, अमर्याद, असीम, निस्सीम
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।