अर्थ : माहित नसलेला.
उदाहरण :
हा विषय मला अज्ञात आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ओळख नसलेला.
उदाहरण :
संकटाच्या वेळी एका अपरिचित व्यक्तीने मला मदत केली.
पर्यायवाची : अज्ञात, अनोळखी, अपरिचित
अन्य भाषाओं में अनुवाद :
Unaware because of a lack of relevant information or knowledge.
He was completely ignorant of the circumstances.अर्थ : ज्याला एखाद्या गोष्टीची जाण नाही असा.
उदाहरण :
हे पुस्तक तज्ञांसाठीचे आहे अनभिज्ञ माणसाला ते कळणार नाही
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बिना माहितीचा.
उदाहरण :
काही लोक असेही असतात जे आजारांपासून अनभिज्ञ राहतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Unaware because of a lack of relevant information or knowledge.
He was completely ignorant of the circumstances.