सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जाणतेपणाचा अभाव.
उदाहरण : अनुभवाने आपले अज्ञान दूर होते
पर्यायवाची : अजाणतेपणा, अज्ञान, नेणतेपण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
विद्या का अभाव।
The lack of knowledge or education.
अर्थ : अनभिज्ञ असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण : सरकारच्या नवीन विकास योजनेबाबत आजही ग्रामीण भागात अनभिज्ञता आहे.
पर्यायवाची : अज्ञानता
अनभिज्ञ होने की अवस्था या भाव।
Unconsciousness resulting from lack of knowledge or attention.
इंस्टॉल करें