अर्थ : एखाद्या गोष्टीकरता योग्य नसण्याची अवस्था किंवा अयोग्य असण्याची अवस्था.
उदाहरण :
अपात्रतेमुळे त्याला हे पद मिळाले नाही.
पर्यायवाची : अपात्रता, अयोग्यता
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having no qualities that would render it valuable or useful.
The drill sergeant's intent was to convince all the recruits of their worthlessness.