अर्थ : कळण्यास कठीण.
उदाहरण :
ही अनाकलनीय समस्या कोण सोडवणार?
पर्यायवाची : दुराकलनीय
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आकलनास अशक्य.
उदाहरण :
त्याचे गचाळ अक्षर माझ्याकरिता तरी अनाकलनीय आहे.
पर्यायवाची : अगम्य
अन्य भाषाओं में अनुवाद :