अर्थ : व्यवस्थेचा अभाव.
उदाहरण :
योग्य धोरणाच्या अभावी शिक्षणक्षेत्रात अव्यवस्था माजली आहे.
पर्यायवाची : अव्यवस्था
अन्य भाषाओं में अनुवाद :
A condition in which an orderly system has been disrupted.
disarrangement, disorganisation, disorganizationअर्थ : ताळतंत्र नसलेला.
उदाहरण :
कार्यकर्त्यांच्या अनागोंदी कारभारामुळे लोकांचा संस्थेवरचा विश्वास उडाला.