सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जिचे पालनपोषण करणारे कोणी नाही अशी व्यक्ती.
उदाहरण : देव हा अनाथांचा नाथ आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसका कोई वारिस या पालन-पोषण करने वाला न हो।
Someone or something who lacks support or care or supervision.
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
उदाहरण : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
पर्यायवाची : असहाय, निराधार, निराश्रित, पोरका, बेवारशी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
उदाहरण : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
अर्थ : ज्याला मालक किंवा स्वामी नाही असा.
उदाहरण : अनाथ रमेश आपल्या मालकाच्या शोधात निघाला.
पर्यायवाची : नाथहीन
बिना मालिक या स्वामी का।
Having no lord or master.
अर्थ : ज्याला कोणाचाही आधार अथवा आश्रय नाही असा.
उदाहरण : ही संस्था निराधार मुलांना घरे मिळवून देते.
पर्यायवाची : असहाय्य, निराधार, निराश्रित
जो बिना अवलंब या सहारे का हो।
इंस्टॉल करें