अर्थ : ज्याने कुणाचा मान कमी होतो अशी गोष्ट बोलणे किंवा करणे.
उदाहरण :
स्वयंवरात द्रोपदीने कर्णाला सर्वांसमोर सूतपुत्र म्हणून अपमानित केले
पर्यायवाची : अपमान करणे, अपमानित करणे, मानखंडना करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसी बात या काम करना जिससे किसी का मान या प्रतिष्ठा कम हो।
उसने मुझे सब के सामने अपमानित किया।अर्थ : एखाद्याला तुच्छ समजून त्याचा अपमान करणे.
उदाहरण :
तिच्या पतीने तिचा अव्हेर केला
पर्यायवाची : अव्हेर करणे, उपेक्षा करणे, हेटाळणी करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को तुच्छ या नगण्य समझकर उसकी ओर ध्यान न देना।
उसने समारोह में मेरी उपेक्षा की।