अर्थ : पुन्हा न येणारा.
उदाहरण :
अनावृत्त जीवांना मुक्ती मिळते असे मानले जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वापस न लौटाया हुआ।
उसने मेरे पड़ोसी के अनावृत्त धन लौटा दिए।अर्थ : ज्यात आवृत्तीचा अभाव आहे असा.
उदाहरण :
काही कामे अनावृत्त असतात.
पर्यायवाची : अनावर्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :