अर्थ : नक्की नसलेला.
उदाहरण :
श्यामचे गावाहून येणे अनिश्चित आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो निर्धारित न हो।
बंद के कारण सारी गाड़ियाँ अनिर्धारित समय पर चल रही हैं।अर्थ : नियत किंवा निश्चित नसलेला.
उदाहरण :
अनिश्चित जीवनशैली ही स्वास्थ्याकरिता हानिकारक आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो नियत न हो।
अनियत जीवन शैली स्वास्थ्य के लिए हानिकारक है।Not scheduled or not on a regular schedule.
An unscheduled meeting.अर्थ : ज्याच्याविषयी एखादी गोष्ट ठरवता येऊ शकत नाही असा.
उदाहरण :
अनिश्चित चर्चा आता येथेच संपवणे योग्य ठरेल.
पर्यायवाची : अनिर्धारित
अन्य भाषाओं में अनुवाद :