अर्थ : चित्त किंवा मनाचा आवेश शांत किंवा मंद होणे.
उदाहरण :
नापास झाल्यापासून तो थंड पडला आहे.
पर्यायवाची : थंड पडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
चित्त या मन का आवेग शांत या मंद पड़ना।
अनुत्तीर्ण होने के बाद से वह हतोत्साहित हो गया।