अर्थ : तर्काने किंवा अंदाजाने ठरवलेला.
उदाहरण :
पुरातत्त्वशास्त्रानुसार या नाण्यांचा अनुमानित काळ इसवीसनापूर्वीचे पहिले शतक आहे
पर्यायवाची : अंदाजित, अनुमित, अपेक्षित
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not quite exact or correct.
The approximate time was 10 o'clock.