अर्थ : एखादा पक्ष किंवा प्रस्ताव, ठराव इत्यादीचे समर्थन करणारी व्यक्ती.
उदाहरण :
ते धर्मनिरपेक्षतेचे कडवे समर्थक आहेत.
पर्यायवाची : समर्थक
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या पक्षाचे समर्थन करणारा.
उदाहरण :
शांतीचे समर्थक गावकरी भांडणापासून दूर असतात.
पर्यायवाची : समर्थक
अन्य भाषाओं में अनुवाद :