अर्थ : एखाद्या गोष्टीविषयीचे अत्याधिक आकर्षण असलेला.
उदाहरण :
मेनकेवर आसक्त झालेल्या विश्वामित्राची तपश्चर्या भंगली
पर्यायवाची : अनुरत, अनुरागी, आकृष्ट, आशक, आसक्त, फिदा, मोहित, लट्टू, लुब्ध, लोलुप
अन्य भाषाओं में अनुवाद :
Compulsively or physiologically dependent on something habit-forming.
She is addicted to chocolate.अर्थ : प्रेमात आसक्त असलेला.
उदाहरण :
प्रेमासक्त पुरुरव्यासाठी स्वर्ग सोडून उर्वशी धरतीवर आली.
पर्यायवाची : अनुरागी, आसक्त, प्रेमासक्त
अन्य भाषाओं में अनुवाद :