अर्थ : अनुवाद किंवा भाषांतर करणारी व्यक्ती.
उदाहरण :
भाषांतरकार दोन भाषिकांतील संवाद सुलभ करतो.
पर्यायवाची : भाषांतरकर्ता, भाषांतरकार
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह जो अनुवाद करता हो।
पंडित गजानन शास्त्री एक कुशल अनुवादक हैं।अर्थ : अनुवाद करणारा.
उदाहरण :
आमच्या कार्यालयात एका भाषांतरकार व्यक्तीची गरज आहे.
पर्यायवाची : भाषांतरकर्ता, भाषांतरकार
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो अनुवाद करता हो।
हमारे कार्यालय में एक अनुवादक व्यक्ति की आवश्यकता है।