अर्थ : होत असलेल्या अन्यायाविरोधात काही न बोलणे.
उदाहरण :
इंग्रजांच्या राजवटीत भारतीयांना खूप अन्याय सहन केला.
अर्थ : एखाद्याचा अत्याचार सहन करणे.
उदाहरण :
इंग्रजांच्या राजवटीत भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात त्यांचा अन्याय सहन केला.
पर्यायवाची : अत्याचार सहन करणे, जुलुम सहन करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के द्वारा किया जा रहा अत्याचार बरदाश्त करना।
अंग्रेजी शासन के समय भारतीयों ने हर क्षेत्र में बहुत ही अत्याचार सहे।