अर्थ : ज्याने कुणाचा मान कमी होतो अशी गोष्ट बोलणे किंवा करणे.
उदाहरण :
स्वयंवरात द्रोपदीने कर्णाला सर्वांसमोर सूतपुत्र म्हणून अपमानित केले
पर्यायवाची : अनादर करणे, अपमान करणे, मानखंडना करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसी बात या काम करना जिससे किसी का मान या प्रतिष्ठा कम हो।
उसने मुझे सब के सामने अपमानित किया।