अर्थ : जमिनीवर पसरणारी एक वेल.
उदाहरण :
अपराजितेमुळे सर्व जमीन झाकली गेली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Vine of tropical Asia having pinnate leaves and bright blue flowers with yellow centers.
blue pea, butterfly pea, clitoria turnateaअर्थ : ज्याच्यात प्रत्येक पादांत चौदा अक्षरे असतात असा एक वृत्त.
उदाहरण :
अपराजिता हा एक समवृत्त आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :