अर्थ : मोजता न येणारे.
उदाहरण :
अमावास्येच्या रात्री असंख्य तार्यांनी आकाश भरून गेले होते
पर्यायवाची : अगणित, अगण्य, अमित, अमेय, असंख्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
Too numerous to be counted.
Countless hours.अर्थ : न मापता येण्यासारखे.
उदाहरण :
सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Impossible to measure.
Unmeasurable reaches of outer space.