अर्थ : मातापितांद्वारे त्यागलेला व दुसर्याने आपल्या मुलासारखा सांभाळलेला मुलगा किंवा पुत्र.
उदाहरण :
अपविद्ध पुत्राचे जीवन सुखमय होते.
पर्यायवाची : अपविद्ध पुत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह बालक जो माता-पिता द्वारा त्यागा हुआ हो और जिसे अन्य द्वारा पुत्रवत् पाला जाय।
अपविद्ध का जीवन सुखमय था।