सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फाजील खर्च करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
उदाहरण : अपव्यी स्वभावामुळे त्याच्या जवळ पैसे टिकत नाहीत
पर्यायवाची : उडाऊ, उधळखोर, उधळमांडक्या, उधळ्या, खर्चक, खर्चाळू, खर्चिक, खर्चीक, व्ययशील
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
व्यर्थ और अधिक ख़र्च करनेवाला।
Recklessly wasteful.
अर्थ : अयोग्य कामासाठी खर्च करणारा.
उदाहरण : शेजार्याचा मुलगा हा अपव्ययी आहे.
पर्यायवाची : उधळ्या
बुरे कामों में खर्च करने वाला।
इंस्टॉल करें