अर्थ : सेवेपासून विमुख झालेला किंवा पळालेला (विशेषकरून लष्करी सेवा).
उदाहरण :
राजाने सेवेपासून पळालेला सैनिकाला मृत्युची शिक्षा ठोठावली.
पर्यायवाची : सेवा सोडून पळालेला, सेवेपासून पळालेला, सेवेपासून विमुख झालेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो सेवा से विमुख हो गया या भाग गया हो (विशेषतः सैनिक सेवा )।
राजा ने अपसृत सैनिकों को प्राणदंड देने की घोषणा की।