अर्थ : एखाद्या व्यक्तीस बळजबरीने घेऊन जाणे.
उदाहरण :
दहशतवाद्यांनी काश्मीरच्या एका मंत्र्याच्या मुलीचे अपहरण केले.
पर्यायवाची : हरण करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी व्यक्ति आदि को बलपूर्वक उठा ले जाना।
आतंकवादियों ने कश्मीर के एक मंत्री की बेटी का अपहरण किया।