अर्थ : आंब्याचा एक प्रकार.
उदाहरण :
रत्नागिरी हापूस सर्वोत्तम समजला जातो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : हापूस आंब्याचे झाड.
उदाहरण :
ह्यावर्षी आम्ही हापूस लावला आहे.
पर्यायवाची : अपूस आंबा, हपूस, हपूस आंबा, हापूस, हापूस आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree