अर्थ : एखाद्या गोष्टी बद्दल आस ठेवणे.
उदाहरण :
म्हातारपणी मुलगा आपल्याला सांभाळेल अशी आईवडील अपेक्षा करतात
पर्यायवाची : अपेक्षा ठेवणे, इच्छा ठेवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
इच्छा रखना।
मैं आपसे आर्थिक सहायता चाहता हूँ।Regard something as probable or likely.
The meteorologists are expecting rain for tomorrow.