अर्थ : अपेक्षित व घटित ह्यांमधील विरोधाभास.
उदाहरण :
अपेक्षित व घटित ह्यांमधील अंतर पाहता त्यांत विरोधाभास जाणवतो.
पर्यायवाची : अपेक्षित-घटित-अंतर
अन्य भाषाओं में अनुवाद :
A trope that involves incongruity between what is expected and what occurs.
irony